ह.म बने-तू.म बने | मालिकेत मासिकपाळीचा मांडला विषय | Sony Marathi

2019-01-19 13

मुलीच्या आयुष्यतील सर्वात महत्वाचा विषय म्हणजे मासिक पाळी. सोनी मराठीवरील ‘ह.म. बने तु.म. बने’ या मालिकेने हा विषय घेत नेहमीचा मालिकेचा साचा मोडला आहे. वडील आणि मुलीच्या नात्यामधील बंध अधिक घट्ट करण्यासाठी हा खास विषय मालिकेमध्ये हाताळण्यात आलेला आहे.